गणेशदेवाचे आशीर्वाद

मंदिरातील आरती आणि अभिषेक हे अत्यंत पवित्र आणि सुंदर प्रसंग असतात. विशुद्ध भक्तिभावाने या प्रसंगांचा अनुभव घेणे आणि श्रींचे आशीर्वाद मिळणे हा एक महत्त्वपूर्ण योग असतो. आरती आणि अभिषेकाच्या विधींसाठी आपली उपस्थिती हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा भाग आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे वेगवेगळ्या आरत्या असतात. या आरत्यांच्यावेळी आमच्याबरोबर सहभागी होणे आपल्याला सोयीचे जावे यासाठी आम्ही त्यांचे दैनंदिन वेळापत्रक देत आहोत.
सूचना: काही विशिष्ट निमित्ताने आपल्याला अभिषेक करायचा असेल तर +९१ २० २४४७९२२२ या क्रमांकावर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.

वेळ विधी दिवस देणगी आरक्षणचे तपशील
स. ८ ते दु. २ दैनंदिन महाअभिषेक रोज रु. १०१/- रोज
स. ८ ते दु. १२.३० गणेशयाग मंगलवार रु. ११,०००/- चार दिवसांच्या पूर्व-सूचनेवरून
स.८ ते १० संकष्टी-चतुर्थी (Maha Abhishek) दरमहा रु.२१००/- १५ ते ३० दिवस पूर्वसूचनेवरून
स. ८ ते १२.३० अंगारकी चतुर्थी (गणेशयाग) दरमहा रु. २१,०००/- १५ दिवसांच्या पूर्वसूचनेवरून
स. ८ ते १२.३० विनायकी चतुर्थी (गणेशयाग) दरमहा रु.२१०००/- २ महिन्यांच्या पूर्वसूचनेवरून

२०१७ या वर्षातील संकष्टी-चतुर्थीचे दिवस आणि चंद्रोदयाच्या वेळा

तारीख वेळ
१५ जनवरी २०१७, रविवार रा. ०९.१२ मि.
१४ फरवरी २०१७, मंगलवार रा. ०९.३७ मि. (अंगारकी चतुर्थी)
१६ मार्च २०१७, गुरुवार रा. ०९.५७ मि.
१४ अप्रैल २०१७, शुक्रवार रा. ०९.२९ मि.
१४ मई २०१७, रविवार रा. ०९.५९ मि.
१३ जून २०१७, मंगलवार रा. १०.०९ मि. (अंगारकी चतुर्थी)
१२ जुलाई २०१७, बुधवार रा. ०९.३५ मि.
११ ऑगस्ट २०१७, शुक्रवार रा. ०९.४० मि.
२५ अगस्त २०१७, शुक्रवार गणेश चतुर्थी
५ सप्टेंबर २०१७, मंगलवार अनंत चतुर्थी
९ सितंबर २०१७, शनिवार रा. ०९.०५ मि.
८ अक्तूबर २०१७, रविवार रा. ०८.३४ मि.
७ नवंबर २०१७, मंगलवार रा. ०९ .०९ मि. (अंगारकी चतुर्थी)
६ दिसंबर २०१७, बुधवार रा. ०८.५७ मि.

विनायकी चतुर्थी

तारीख
२ जनवरी २०१७
३१ फरवरी २०१७
२ मार्च २०१७
३१ मार्च २०१७
२९ अप्रैल २०१७
२८ मई २०१७
२७ जून २०१७
२६ जुलाई २०१७
२३ सितंबर २०१७
२३ अक्तूबर २०१७
२२ नवंबर २०१७
२२ दिसंबर २०१७