३ सप्टेंबर २०२३, रविवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय रात्री ०९:१९ वाजता (पुणे), ७ सप्टेंबर २०२३, गुरुवार - दहीहंडी, १४ सप्टेंबर २०२३, गुरुवार - बैल पोळा, १९ सप्टेंबर २०२३, मंगळवार - विनायकी चतुर्थी (गणेश उत्सव), २८ सप्टेंबर २०२३, गुरुवार - अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन)

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती विश्वस्त-मंडळा’च्या कार्याची धुरा अत्यंत सचोटीने आणि निष्ठेने पुढे नेत, एका आदर्श कार्यपद्धतीचा उत्तम पायंडा घालून देणारे, दूरदृष्टी असलेले विश्वस्त लाभले आहेत, हे या विश्वस्त-मंडळाचे भाग्य आहे.

आश्रयदाते – संस्थापक विश्वस्त – विश्वस्त-मंडळाचे आधारस्तंभ

श्री. तात्यासाहेब गोडसे
अध्यक्ष

श्री.मामासाहेब रासने
उपाध्यक्ष

श्री. शंकरराव सूर्यवंशी
कोषाध्यक्ष

श्री. काशीनाथ रासने

विद्यमान विश्वस्त

श्री. माणिकराव चव्हाण
अध्यक्ष

श्री. रामचंद्र परांजपे
उपाध्यक्ष

श्री. सुनील रासने
उपाध्यक्ष

श्री. महेश शंकर राव सूर्यवंशी
सह-उपाध्यक्ष

श्री. हेमंत रासने
सरचिटणीस

श्री. मुरलीधर लोंढे
विश्वस्त

श्री. अमोल केदारिक
सरचिटणीस

श्री. अक्षय गोडसे
उत्सव प्रमुख

श्री. उत्तमराव गावडे
विश्वस्त

श्री. कुमार वांबुरे
विश्वस्त

श्री. उल्हासराव काळोखे
विश्वस्त