३ जून २०२२, शनिवार - शेषात्मज गणेश जयंती (विनायकी चतुर्थी), १४ जून २०२२, मंगळवार - वट पौर्णिमा, १७ जून २०२२, शुक्रवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय रात्री १०:२३ वाजता (पुणे)

गणेश उत्सव २०२०

महत्वाचे दिवस दिनांक वार
स्वरपूजा १८ ऑगस्ट २०२० पासून पुढे
अथर्वशीर्षावर निरूपण –
प. पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड, वणी, यवतमाळ.
११ ते ३१ ऑगस्ट २०२०
विनायकी चतुर्थी – गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट २०२० शनिवार
ऋषिपंचमी २३ ऑगस्ट २०२० रविवार
अनंत चतुर्दशी १ सप्टेंबर २०२० मंगळवार