--कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पुढील सूचनेपर्यंत मंदिर बंद राहील. तरी भाविकांनी कृपया याची नोंद घ्यावी. भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा.-- १६ एप्रिल २०२१, शुक्रवार - विनायकी चतुर्थी, ३० एप्रिल २०२१, शुक्रवार - संकष्टी चतुर्थी : चंद्रोदय रात्री १०:३५ मि. (पुणे).