६ मार्च २०२३, सोमवार - होळी पौर्णिमा, ११ मार्च २०२३, शनिवार – संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय रात्री १०:०१ वाजता, २२ मार्च २०२३, बुधवार – गुढीपाडवा, २३ मार्च २०२३, गुरुवार – चैत्र शुद्ध द्वितीया (श्री वल्लभेश मंगलम), २५ मार्च २०२३, शनिवार – विनायकी चतुर्थी, ३० मार्च २०२३, गुरुवार - चैत्र शुद्ध नवमी लाभ जन्मोत्सव, ३० मार्च २०२३, गुरुवार – राम नवमी

मंदिरातील कार्यक्रमाचे वेळापत्रक



वेळ कार्यक्रम
स. ६.०० मंदिर उघडते
स. ६ ते ७.३० सर्वांसाठी दर्शन
स. ७.३० ते ७.४५ सुप्रभातम् आरती
स. ८.१५ ते १.३० सर्वांसाठी दर्शन
दु. १.३० ते १.४५ महानैवेद्य आरती
दु. २.०० ते ३.०० सर्वांसाठी दर्शन
दु. ३.०० ते ३.१५ मध्यान्ह आरती
दु. ३.१५ ते रा. ८.०० सर्वांसाठी दर्शन
रा. ८.०० ते ९.०० श्रींची महामंगल आरती
रा. ८.१५ ते १०.३० सर्वांसाठी दर्शन
रा. १०.३० ते १०.४५ शेजारती
रा. १०.४५ ते ११.०० सर्वांसाठी दर्शन
रा. ११.०० मंदिर बंद

आरतीच्या वेळा


वेळ कार्यक्रम
७.३० ते ७.४५ सुप्रभातम् आरती
१.३० ते १.४५ महानैवेद्य आरती
३.०० ते ३.१५ मध्यान्ह आरती
८.०० ते ९.०० श्रींची महामंगल आरती
१०.३० ते १०.४५ शेजारती

अभिषेक आणि गणेशयाग वेळा


वेळ कार्यक्रम
रोज सकाळी ८ ते दुपारी ३ दैनंदिन अभिषेक
सकाळी ८ ते दुपारी १२ मासिक गणेशयाग(दर मंगळवार व विनायकी चतुर्थीस)
सकाळी ८ ते दुपारी १२ विशेष गणेशयाग(अंगारकी चतुर्थी, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा आणि गणेश जन्म)
सकाळी ८ ते १० संकष्टी चतुर्थी महाभिषेक

टीप : संकष्टी चतुर्थी महाभिषेक आणि गणेशयागास मंदिरात आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.

मंदिरात व मंदिराच्या परिसरात पुढील गोष्टींना सक्त मनाई आहे. ह्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.