छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर दिन सोमवार, दि. ८ एप्रिल २०२४; गुढीपाडवा मंगळवार, दि. ९ एप्रिल २०२४; श्री वल्लभेश मंगलम बुधवार, दि. १० एप्रिल २०२४; विनायकी चतुर्थी शुक्रवार, दि. १२ एप्रिल २०२४; श्रीराम नवमी बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४; श्री लाभ जन्मोत्सव बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४; हनुमान जयंती मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४; संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ : १०. ०६ शनिवार, दि. २७ एप्रिल २०२४; वासंतिक उटी (मोगरा महोत्सव) रविवार, दि.२८ एप्रिल २०२४.

आजची प्रतिमा

Dagdusheth Ganpati Today

सुस्वागतम्

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती—भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.

वेळापत्रक

मंदिराच्या वेळा (दररोज)

मंदिराच्या वेळा (दररोज)
  • स. ५ ते रा. १०:३० (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
  • मंदिराची वेळ (मंगळवार)– स. ५ ते रा. ११
  • सुप्रभातम आरती– स. ७.३० ते ७.४५
  • नैवेद्य आरती– दु. १.३० ते १.४५
  • मध्यान्ह आरती– दु. ३.०० ते ३.१५
  • महामंगल आरती– रा. ८.०० ते ९.००
  • शेजारती– रा. १०.३० ते १०.४५

आगामी कार्यक्रम

  • ८ एप्रिल २०२४, सोमवार – छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर दिन
  • ९ एप्रिल २०२४, मंगलवार – गुढीपाडवा
  • १० एप्रिल २०२४, बुधवार – श्री वल्लभेश मंगलम
  • १२ एप्रिल २०२४, शुक्रवार – विनायकी चतुर्थी
  • १७ एप्रिल २०२४, बुधवार – श्रीराम नवमी
  • १७ एप्रिल २०२४, बुधवार – श्री लाभ जन्मोत्सव
  • २३ एप्रिल २०२४, मंगलवार – हनुमान जयंती
  • २७ एप्रिल २०२४, शनिवार – संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय वेळ : १०. ०६
  • २८ एप्रिल २०२४, रविवार – वासंतिक उटी (मोगरा महोत्सव)

वार्षिक वेळापत्रक

वॉलपेपर