Dagdusheth_Ganpati_Agnihotra_Upasana_125Year 28 Aug

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर सामुदायिक अग्निहोत्र उपासना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आपुलकी, पुणे आणि पुणे अग्निहोत्र सेवा मंडळाचा सहभाग; तब्बल ४५० हून अधिक पुणेकरांची उपस्थिती पुणे : वातावरण शुद्धीसह ज्या अग्निहोत्रातील राखेचा शेतामध्ये उपयोग होतो आणि परिसरातील जंतूंचे प्रमाण कमी होते, अशा अग्निहोत्राची सामुदायिक उपासना पहाटेच्या वेळी करण्यात आली. कोणताही धर्म, पंथ वा […]

Dagdusheth_Ganpati_Nitin_Gadkari_125Year 27 Aug

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘दगडूशेठ’ ची आरती पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, माणिक चव्हाण यांसह विश्वस्त उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ट्रस्टचा यंदाचा […]

Dagdusheth_Ganpati_Aditya_Thakare_125Year 27 Aug

शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘दगडूशेठ’ ची आरती पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या नीलम गो-हे, ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेले ब्रह्मणस्पती मंदिर व […]

Dagdusheth_Ganpati_Atharvshirsh_pathan_125Year_2 26 Aug

अथर्वशीर्षातून ३१ हजार महिलांनी केला स्त्री शक्तीचा जागर ॠषीपंचमीनिमित्त पहाटे अथर्वशीर्ष पठण सोहळा; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे : ओम् नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३१ हजार पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास […]

Dagdusheth_Ganpati_CM_Visit_125Year 25 Aug

नवभारत निर्मीतीमध्ये वैयक्तिकदृष्टया योगदान देण्याचा संकल्प करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: दगडूशेठ गणपतीचरणी सर्व विघ्न दूर करण्याकरीता साकडे पुणे : आपण गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. त्यावर्षी पुण्यात येऊन गणरायाला वंदन करण्याची मला संधी मिळाली. श्रीगणेश हे विघ्नहर्ता आहेत. देश आणि राज्यासमोरची सर्व विघ्न त्यांनी दूर करावे. तसेच ही विघ्न दूर करण्याकरीता सगळ्यांना शक्ती […]