
‘दगडूशेठ’ गणपतीसमोर सामुदायिक अग्निहोत्र उपासना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आपुलकी, पुणे आणि पुणे अग्निहोत्र सेवा मंडळाचा सहभाग; तब्बल ४५० हून अधिक पुणेकरांची उपस्थिती पुणे : वातावरण शुद्धीसह ज्या अग्निहोत्रातील राखेचा शेतामध्ये उपयोग होतो आणि परिसरातील जंतूंचे प्रमाण कमी होते, अशा अग्निहोत्राची सामुदायिक उपासना पहाटेच्या वेळी करण्यात आली. कोणताही धर्म, पंथ वा […]