Dagdusheth_Ganpati_Guinness_World_Record 23 Aug

मोदकाच्या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजन द केक हाऊस, न-हे अंतर्गत १६ जणांनी केला ८ तासात विक्रम पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त तब्बल १ हजार ९७० किलो मोदकाचा चॉकलेट केक साकारण्यात आला. या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून त्याबाबतचे […]

Dagdusheth_Ganpati_Lok_kala_125Year 07 Aug

लावणीच्या माध्यमातून अवतरला लोककलेचा कलाविष्कार सुरेखा पुणेकर, सुरेखा कुडची, पूजा पाटील, माया खुटेगावकर आणि कलाकारांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : ढोलकीच्या तालावर… या रावजी बसा भाऊजी… चांदन चांदन झाली रात… अशा एकाहून एक सरस अशा लावण्यांच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय कलेची भुरळ घातली. हावभाव, पदन्यास आणि […]

Dagadusheth_Kabaddi_Album_Day3_01 11 May

जय गणेश चषकासाठी राज्यातील कबड्डी संघांमध्ये चुरस राज्यातील पुरुष आणि महिलांचे विविध कबड्डी संघ जय गणेश चषक जिंकण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पहिल्यांदाच या स्पर्धेचा थरार फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना आणि कबड्डी प्रेमींना अनुभवता आला. पुण्यातील बाबूराव सणस मैदानावर हे सर्व सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या एअर इंडिया संघाने बाजी […]

DG_HindKesari_Competition_2017_02 28 Apr

हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा पुणेकरांनी अनुभवला थरार २०१७ च्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने पुण्यातील बाबूराव सणस मैदानावर करण्यात आलं होतं. २८ते ३०एप्रिल २०१७ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. प्रेक्षक म्हणून पुणेकरांनी मोठ्या संख्येत यावेळी मोठी गर्दी केली होती. पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार फेसबुक […]

DG_HindKesari_Competition_2017_01 17 Apr

भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बाबूराव सणस मैदानावर भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात २७ ते ३० एप्रिल यादरम्यान पुण्यातील बाबूराव सणस मैदानावर रंगणाऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने भूमी पूजन सोहळा १७ एप्रिल रोजी पार पडला.