Dagdusheth_Ganpati_Tal_Yatra_125Year 16 Aug

‘तालयात्रेतून’ उलगडला सूर, ताल, लयीचा अप्रतिम कलाविष्कार तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि सहकलाकारांचे सादरीकरण: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे: मूळ परमात्मा एकच असला, तरी त्याची अनंत रुपे आहेत. सर्व रुपांमध्ये एकच ब्रह्मचैतन्य आहे. परंतु माणूस आपापल्या भावनांप्रमाणे त्या परमात्म्याला पाहण्याची इच्छा ठेवतो. परमात्मा सर्व शक्तीमान असल्याने भक्ताला त्या त्या रुपामध्ये दर्शन […]

Dagdusheth_Ganpati_Puneri_Punekar_W_125Year 11 Aug

अस्सल पुण्याची संस्कृती आणि किस्स्यांमध्ये रमला श्रोतृवर्ग श्रीरंग गोडबोले यांच्या संकल्पेतून अनोखा कार्यक्रम; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : आळंदी-देहूचे शेजार लाभलेले संतांचे, शिवरायांच्या मावळ्यांचे, स्वातंत्र्यासाठी लढणा-या क्रांतीकारकांचे, मनाला भिडणा-या कविता करणा-या कवींचे आणि संगीत रंगभूमीसह बॉलिवुड गाजविणा-या कलाकारांचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या अस्सल मराठमोळ्या संस्कृतीसह पुणेरी किस्से अनुभविण्यात श्रोतृवर्ग […]

Dagdusheth_Ganpati_Santoor_Vadan_125Year 09 Aug

संतूर आणि तबला वादनाची मनोहारी जुगलबंदी पं.शिवकुमार शर्मा आणि पं.विजय घाटे यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : देव-देवतांचे संगीतामध्ये मोठे योगदान आहे, आध्यात्माशी जोडलेले हेच संगीत त्या देवांना समर्पित करीत संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांनी आपल्या वादनकलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. जगप्रसिद्ध संतूरवादक पं.शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन आणि पद्मश्री पं.विजय घाटे […]

Sarod_Vadan_125Year 31 Jul

सरोद वादना पं. अमान अली व अयान अली बंगश यांचे सरोदवादन, पं.सत्यजित तळवलकर यांचे तबलावादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : बंगाल, आसाम प्रांतातील लोकसंगीताचा बाज सरोदवादनातून उमटला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यावर ठेका धरला. भारतीय संगीत क्षेत्रातील दोन युवा दिग्गज पं.अमान अली व अयान अली बंगश यांच्या सरोद वादनाला तबल्याची […]

Vhaolin_125Year 29 Jul

व्हायोलिन परंपरा डॉ. एन. राजन आणि संगीता, रागिनी, नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : तरल ध्वनीतून निर्माण होणारा मधूर नाद… व्हायोलिनच्या कर्णमधुर लयीमुळे सजलेली वादन मैफल… मनाचा ठाव घेणा-या अल्हाददायक वादनात तल्लीन झालेले रसिक… अशा भारलेल्या वातावरणात व्हायोलिन वादनाची श्रवणीय अनुभूती रसिकांनी घेतली. व्हायोलिन वादक डॉ. […]

Mi_Marathi_125Year 27 Jul

मी मराठी नंदेश उमप व सहका-यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव पुणे : शेतक-यांपासून ठाकर लोकांमधील परंपरांच्या विविधतेचे दर्शन… वारकरी परंपरा व जागरण गोंधळ यांचे गायन आणि नृत्याद्वारे केलेले सादरीकरण… महाराष्ट्रातील विविध सणांच्या माध्यमातून सादर केलेला मराठी संस्कृतीचा कलाविष्कार… भारुड, पोवाडा यातून करण्यात आलेले लोकप्रबोधन… अशा नृत्य, नाटय, गायनाच्या माध्यमातून नंदेश […]

Bollywood_125Year 23 Jul

तबला, बासरी, कथकची जुगलबंदी पं.विजय घाटे, अमर ओक यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव पुणे : तबला, बासरी, गिटार वादनातून बॉलिवुडमधील जुन्या चित्रपट गीतांपासून ते तरुणाईच्या ओठांवर असलेल्या नव्या गाण्यांपर्यंतचा सुरेल सांगितीक प्रवास रसिकांनी अनुभविला. पं.विजय घाटे यांची बोटे तबल्यावर फिरल्यानंतर निघणारा सुमधूर नाद आणि अमर ओक यांच्या […]

Shikharnad_125Year 21 Jul

झेंबे आणि किबोर्ड वादनातून उमटला ‘शिखरनाद’ तौफिक कुरेशी, अभिजीत पोहनकर यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : भारतीय अभिजात संगीताची पाश्चात्य वाद्यांवर पेशकश करीत नवनवीन नाद साकारत, झेंबे आणि किबोर्डच्या जुगलबंदीतून शिखरनाद उमटला. नानाविध राग, ताल आणि नव्या धून सादर करणा-या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांच्या कलेला रसिकांनी भरभरुन दाद […]

Satarvadan_125Year_1 15 Jul

सतार वादन सतार वादनातून बरसले मंजूळ सूर पं. निलाद्री कुमार व पं. सत्यजित तळवलकर यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : पावसाच्या बरसत्या धारांमुळे प्रफुल्लित झालेल्या वातावरणात सतारवर छेडलेल्या तारांमधून निघणा-या मंजूळ सूरांनी पावसाच्या नानाविध रुपांची आठवण रसिक श्रोत्यांना करुन दिली. तबल्यावरची थाप, सतारवर फिरणारी बोटे आणि त्यातून अवतरलेल्या सुमधूर […]

10 Jul

जाणता राजा शिवरायांच्या रुपाने अवतरले सहयाद्रीचे नवरत्न जाणता राजा – शिवछत्रपती नाटयप्रयोग सादर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : महाराष्ट्रावर चालून आलेल्या जुलमी सत्तांनी केलेला अन्याय आणि अत्याचार मोडून काढण्याकरीता सह्याद्रीच्या कुशीतील शिवनेरीवर सूर्यपुत्राचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांच्या रुपाने जावळीच्या मोरेंपासून ते खुद्ध औरंगजेबाला झुंज देणारा जाणता राजा मराठी जनतेला मिळाला. […]