
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने स्वराभिषेक अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने स्वराभिषेक या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन बाप्पांच्या खास app चे ही झाले दणक्यात लोकार्पण सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या सुमधुर भक्तिगीतांनी स्वराभिषेक हा सांगितीक कार्यक्रम मंदिरात पहाटे ४ ते ६ या वेळेत संपन्न झाला. भक्तांनी यावेळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच दिवशी दगडूशेठ बाप्पांचे विशेष app […]