Mahayadnya_FB_Post_1 09 Jul

गणेश महायज्ञ सोहळा अत्यंत दुर्लभ व पवित्र यज्ञाचे विधी भक्तांना अवघ्या २१ हजार रुपयांचे देणगी शुल्क भरून बाप्पांच्या मंदिरात करण्याची संधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट ने उपलब्ध करून दिली आहे. येत्या ९ जुलै ते १८ ऑगस्ट दरम्यान हा सोहळा मंदिरात पार पडणार असून श्रद्धाळूंनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या मनोकामना बाप्पांपर्यंत पोचवाव्यात असे […]

Palakhi_Sohala_Pushparushti_125Year 18 Jun

पालख्यांवर मंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पवृष्टी पुषवृष्टीचा डोळे दिपवणारा सोहळा पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी १८ जून सायंकाळी ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात पोचल्या. या पालख्यांवर मंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. गणपती बाप्पा आणि माऊलींच्या गजराने पमंदिर परिसर दुमदुमून गेला होता. ज्ञानोबा माऊली.. तुकाराम आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात माउलींच्या पालखीचे पुण्यात १८ […]

Ashwa_Palkhi_Sohala-125Year_2 15 Jun

ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना वारी इतिहासात प्रथमच ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांनी मंदिराच्या सभामंडपातून गणपती बाप्पांना मानवंदना दिली. हा सोहळा १५ जून रोजी मंदिर परिसरात पार पडला. माऊली…माऊली आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने पुण्यात १५ जून २०१७ रोजी ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या अश्वांनी यावर्षी इतिहासात प्रथमच बाप्पांना मंदिराच्या सभामंडपात जाऊन मानवंदना दिली. यावेळी पुणेकरांनी अश्व पूजन […]

13 Jun

बीजमंत्रोच्चारण सोहळ्याचे आयोजन १३ ते २७ जून २०१७ यादरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टतर्फे गणपती बीजमंत्रोच्चारण सोहळ्याचे आयोजन जगभरात करण्यात आले होते. घरबसल्या भक्तांनी या काळात बीजमंत्रोच्चाराचे पठण करत जपमाळांची संख्या नोंदवण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. जगभरातील हजारो भक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. या सोहळ्याची सांगता मंदिरात विशेष पद्धतीने करण्यात आली होती. […]

DG_HindKesari_GadhaPujan_2017_01 27 Apr

मल्ल स्पर्धकांच्या हस्ते बाप्पांची आरती हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या स्पर्धकांनी बाप्पांचे दर्शन घेऊन स्वहस्ते बाप्पांची आरती ही केली. यावेळी हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या चांदीच्या गदेचे ही पूजन करण्यात आले.