Dagdusheth_Ganpati_SurmaiSham_125Year 20 Aug

सूरमयी शाम प्रख्यात गायक पं. सुरेश वाडकर यांच्या सुमधूर गायकीची रसिकांवर मोहिनी; सांस्कृतिक महोत्सवाची सुरेल सांगता पुणे : पाहिले न मी तुला… और इस दिल में क्या रखा हे… तुला पाहिले मी नदीच्या किनारी… सिने में जलन… मेघा रे मेघा रे… अशा सदाबहार हिंदी-मराठी गाण्यांची रसिकांवर बरसात झाली आणि सूरमयी शाम उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभविली. पं. […]

Dagdusheth_Ganpati_Bela_Shende_125Year 18 Aug

लोकप्रिय प्रेमगीतांची रसिकांवर मोहिनी गायिका बेला शेंड्ये आणि संदीप उबाळे यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : मन उधाण वा-याचे… ओल्या सांजवेळी… सर सुखाची श्रावणी… धुंद होते शब्द सारे… अशा तरुणाईच्या लोकप्रिय प्रेमगीतांच्या सादरीकरणाने पुणेकरांनी कर्णमधुर संगीताची अनुभूती घेतली. युगुलगीते, लोकसंगीत, लावणी अशा विविध संगीत प्रकारांची मोहिनी गायिका बेला शेंड्ये […]

Dagdusheth_Ganpati_ShastriyaGayan_Jugalbandii_125Year 18 Aug

स्वरमैफलीतून उलगडले शास्त्रीय संगीतातील विविध पैलू पं. राजन-साजन मिश्रा यांची शास्त्रीय गानमैफल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : रागातील बंदिशींच्या माध्यमातून सुमधूर गायकीची आणि आलाप-तानांमधील अनोख्या जुगलबंदीची रसिकांनी अनुभूती घेतली. आपल्या कसदार गायकीतून पं. राजन-साजन मिश्रा यांनी सादर केलेल्या स्वरमैफलीतून रसिकांसमोर शास्त्रीय संगीतातील विविध पैलू रसिकांसमोर उलगडले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक […]

Dagdusheth_Ganpati_Bhavsargami_125Year 17 Aug

‘भावसरगम’ मधून भावगीतांचा सुरेल नजराणा प्रख्यात गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : केव्हा तरी पहाटे … तिन्ही सांजा सखे मिळाल्या… उजाडल्यावरी सख्या… अशा विविध भावभावनांचे सुरेल चित्रण असलेल्या भावगीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मराठी संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. प्रख्यात गायक व संगीतकार पं. ह्रदयनाथ […]

Dagdusheth_Ganpati_Jago_Hindustani_125Year 15 Aug

जागो हिंदुस्थानी रसिकांनी अनुभविली शास्त्रीय संगीतात एकरुप झालेली निर्मळ गानसंध्या पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘जागो हिंदुस्थानी’ हा प्रा. सुरेश शुक्ल यांचा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये सादरीकरण करताना कलाकार.

Dagdusheth_Ganpati_Shastriya_gayan_Rashid_Khan_125Year 14 Aug

शास्त्रीय गायन रसिकांनी अनुभविली शास्त्रीय संगीतात एकरुप झालेली निर्मळ गानसंध्या पुणे : शास्त्रीय संगीताच्या निर्मळ स्वरांमध्ये एकरुप झालेल्या गानसंध्येची रसिकांनी अनुभूती घेतली. कसदार गायकी आणि त्याला लाभलेली तबल्याची तडफदार साथ अशा सुरेल मिलाफातून मैफलीला अनोखा रंग चढला. प्रख्यात गायक पं.राशीद खान यांच्या सुरेल गायकीने सजलेल्या शास्त्रीय संगीत मैफलीत पुणेकर दंग झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक […]

Dagdusheth_Ganpati_Sadhana_Sargam_125Year 13 Aug

रसिकांनी अनुभविला चित्रपट गीतांचा अनमोल नजराणा साधना सरगम आणि राहुल सक्सेना यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : गुंजी सी हे सारी फिजा… चंदा रे चंदा रे… दमादम मस्त कलंदर… पिया रे पिया रे… अशा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या हिंदी चित्रपट गीतांचा अनमोल नजराणा पुणेकरांनी अनुभविला. हिंदी चित्रपट […]

Dagdusheth_Ganpati_Shastriya_gayan_125Year 12 Aug

शास्त्रीय आणि भक्तीगीतांतून बरसले स्वरमल्हार आरती अंकलीकर-टिकेकर यांचे सुश्राव्य गायन; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : पावसाळ्याच्या ॠतूतील तानसेनावर बांधलेली मल्हार रागातील बंदिश…संत सोयराबाईंची प्रचलित रचना अवघा रंग एक झाला… आणि विविध रागांतील मनोहारी बंदीशी व रचनांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय आणि भक्तीगीतांतून प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी […]

Dagdusheth_Ganpati_God_Gift_125Year 10 Aug

‘गॉड गिफ्ट’ मधून हिंदी चित्रपट गीतांची सुरेल अनुभूती इक्बाल दरबार आणि सहका-यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : नाचे मन मोरा मगन धीगदा धीगी धीगी…ओम शांती ओम…बदन पे सितारे लपेटे हुए…तुम बीन जाऊ कहाँ…गम उठाने के लिए यांसारख्या जुन्या गीतांची सुरेल अनुभूती पुणेकरांनी घेतली. मोहम्मद रफी, किशोर कुमार […]

Tujya_pritiche_125Year 08 Aug

रसिकांनी अनुभविला मराठमोळया गीतांचा लडीवाळ बाज राधा मंगेशकर, मधुरा दातार, विभावरी आपटे-जोशी यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : माळयाच्या मळ्यामंदी कोण गं उभी… जा जा रानीच्या पाखरा… जीवा शिवाची बैलं जोड… यांसारख्या मराठमोळ्या गीतांच्या लडीवाळ बाजाचा सुरेल अनुभव रसिकांनी घेतला. तांबडी माती, कलावंतीण, पिंजरा, अमर भूपाळी, सांगत्ये […]