
पुराणातील कथांमध्ये दडलेला खरा अर्थ शोधा प. पू. गाणपत्य स्वानंदशास्त्री पुंड शास्त्री : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम पुणे: पुराणामध्ये सांगितलेल्या प्रत्येक कथांमध्ये एक वेगळा अर्थ दडलेला असतो. पुराणातील प्रत्येक कथांमधून काहीतरी उपदेश केलेला असतो. अध्यात्माच्या अंगाने या कथा समजून घेतल्या तर कथांचा खरा अर्थ समजेल, असे विचार प. पू. […]