Dagdusheth_Ganpati_Shourya_Gaurav_Samaroh_125Year_1 15 Aug

सैनिकांचे प्राण वाचवून शहिदांची संख्या शून्य करण्याचा प्रयत्न केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे प्रतिपादन ; स्वातंत्र्यदिनी १२५ वीरमाता, पत्नींचा सन्मान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन पुणे : भारताच्या सीमा मोठया असून सगळ्या ठिकाणी आपले सैनिक तैनात आहेत. परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. सैनिक हा पगाराकरीता काम करीत नाही. तर, […]

Dagdusheth_Ganpati_Rugna_Seva_Abhiyan_125Year_13_8_2 13 Aug

व्यायामाचा अभाव व फास्ट फूडमुळे ह्रदयरोगाचे आजार प्रख्यात ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.सुनील साठे यांचे प्रतिपादन; जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विनामूल्य शिबीर पुणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात कमी वयातील लोकांना ह्रदयरोगाचे प्रमाण बळावत आहेत. यापूर्वी वयवर्षे ६० ते ७० यावयात आणि वजन जास्त असल्याने हा आजार होत होता. परंतु आता मध्यम वयातील लोकांना ह्रदयरोग होत आहे. व्यायामाचा […]

Rugna_Seva_Abhiyan_30-7_125Year_1 30 Jul

जय गणेश रुग्ण सेवा अभियान दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ‘जय गणेश रुग्ण सेवा’ अभियानात विनामूल्य शिबीर पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजित आरोग्य शिबीरात २५१ गरजू रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये श्वसनाचे विकार, स्रीरोग, बालरोग, शल्यचिकीत्सा, कान- नाक – घसा, हाडांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांचे विकार यासंबंधी रुग्णांची तपासणी करण्यात […]

Rugna_Seva_Abhiyan_125Year_5 23 Jul

जय गणेश रुग्ण सेवा अभियान अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांचे प्रतिपादन; दगडूशेठ तर्फे जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विनामूल्य शिबीर पुणे : एखाद्या देवस्थानाबद्दल अनेकांच्या मनात नानाविध प्रश्नचिन्हे निर्माण होतात. परंतु या सर्व प्रश्नचिन्हांना आपल्या सामाजिक उपक्रमांच्या उद््गारचिन्हातून ट्रस्टने उत्तर दिले आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट वादविवाद नसलेला आणि सर्वांना आदर वाटेल, असा ट्रस्ट आहे. ट्रस्टच्या माध्यमातून […]

Rugna_Seva_Abhiyan_125Year_1 16 Jul

गणेश रुग्ण सेवा अभियान देवसेवा ते मानवसेवेची वाटचाल जगभर पोहोचेल अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांचे प्रतिपादन; दगडूशेठ तर्फे जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विनामूल्य शिबीर पुणे : एखाद्या देवस्थानाबद्दल अनेकांच्या मनात नानाविध प्रश्नचिन्हे निर्माण होतात. परंतु या सर्व प्रश्नचिन्हांना आपल्या सामाजिक उपक्रमांच्या उद््गारचिन्हातून ट्रस्टने उत्तर दिले आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट वादविवाद नसलेला आणि सर्वांना आदर वाटेल, […]

20 Jun

वारी मार्गावर फिरत्या दवाखान्यांची सोय आषाढीच्या वारी निमित्ताने वारी मार्गावर फिरत्या दवाखान्यांची ट्रस्टतर्फे सोय वारकऱ्यांना वारीदरम्यान आरोग्यसेवा पुरवण्यासाठी फिरत्या दवाखान्यांची मोफत सोय ही मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आली होती.

Vrukshropan_Palakhi_Sohala_125Year_1 16 Jun

देहूनगरीतून हरित वारीचा “श्रीगणेशा” पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट ने पुढाकार घेत वारी मार्गावर वृक्षारोपण करून राज्यभर ५० लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निश्चय केला आहे. या वृक्षारोपणाचा पहिला टप्पा नुकताच १६ जून २०१७ रोजी देहूमध्ये पार पडला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने इंद्रायणी नदीच्या तीरावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा […]

Dagadusheth_NICU_Album_2017_07 16 Apr

ससून रुग्णालयातील एन.आय.सि.यू विभागाचा उदघाटन सोहळा उत्साहात ससून रुग्णालयातील एन.आय.सि.यू विभागाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या कामासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ने मदतीचा हात पुढे करून आपली सामाजिक बांधिलकी ही जपली. एन.आय.सि.यू विभाग हा नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग म्हणून भविष्यात कार्यरत असेल. या विभागाचे नूतनीकरण झाल्यानंतर त्याचे उदघाटन मा. श्री गिरीषजी बापट (पालकमंत्री) यांच्या […]