जय गणेश रुग्ण सेवा अभियान

महाराष्ट्रातील अत्यंत गरीब आणि गरजू रुग्णांकरिता

भव्य मोफत आरोग्य शिबीर व शस्त्रक्रिया (महाराष्ट्र राज्य क्षेत्र)

वेळ सकाळी ९ ते दुपारी २(नियम व अटी लागू)

१६ जुलै २०१७ ते ६ ऑगस्ट २०१७ या कालावधीत प्रत्येक रविवारी गणेश कला क्रीडा रंगमंच , स्वारगेट पुणे येथे गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर आयोजित केलेले असून अधिकाधिक रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.

शिबिराशी संलग्न असलेल्या रुग्णालयामध्ये वर्षभर मर्यादित रुग्णांना प्राधान्यक्रमानुरूप मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सेवा देण्यात येईल.

शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांकडे खालील गोष्टी असणे गरजेचे आहे –

 • रुग्णाच्या नावाचा उल्लेख असलेले पिवळे रेशन कार्ड.
 • रुग्णालयातर्फे उपचार घेण्यासाठी ट्रस्टचे पत्र

रविवार दि. १६ / ७/२०१७

इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल , कोरेगाव पार्क, पुणे

अपंगांना मोफत कृत्रिम हात व कृत्रिम पाय बसवून देण्याची सुविधा उपलब्ध

संपर्क : श्री. मिलिंद जाधव – ९८२२७४२६६७

रविवार दि. ३०/७/२०१७

डी. वाय. पाटील रुग्णालय , पिंपरी चिंचवड

सर्व प्रकारच्या आजारांवर तपासणी व मोफत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध

संपर्क : श्री. गायकवाड – ९६५७४५०६२९


डॉ. पराग संचेती , अस्थिरोग तज्ज्ञ – संचेती हॉस्पिटल

मोफत अस्थिरोग तपासणी आणि सवलतीच्या दरात जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

संपर्क – डॉ. राहुल चोबे – ८८८८८०८८४६


रविवार दि. २३/७/२०१७

होमिओपॅथी शिबीर

सर्व आजारांवर मोफत तपासणी व उपचार

संपर्क : डॉ. संजीव डोळे (होमिओपॅथिक तज्ज्ञ )- ९८२२०५७१०७

रविवार दि. ६/८/२०१७

डॉ. सुनिल साठे (हृदयरोग तज्ज्ञ )

मोफत हृदयरोग तपासणी आणि मोफत सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया एंजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध

संपर्क : श्री. अशोक घोणे – ९८२२००१६४३

९ जुलै ते ५ सप्टेंबर

मोफत एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून देण्याची सुविधा

स्थळ : भारती हॉस्पिटल, धनकवडी, पुणे

संपर्क : श्री. सरते – ९७६४३०९०९९

कृपया नोंदणीसाठी खालील फॉर्म भरा.

  नाव (आवश्यक)

  ई-मेल (आवश्यक)

  मोबाईल नंबर

  उपचारांचे नाव (आवश्यक)

  Enter Captcha
  captcha

  प्रतिमा गॅलरी

  Filter - All
  गणेश रुग्ण सेवा अभियान
  • Dagdusheth_Ganpati_Rugna_Seva_Abhiyan_125Year_13_8_2
   जय गणेश रुग्ण सेवा
  • Rugna_Seva_Abhiyan_30-7_125Year_2
   जय गणेश रुग्ण सेवा
  • Rugna_Seva_Abhiyan_30-7_125Year_1
   जय गणेश रुग्ण सेवा
  • Rugna_Seva_Abhiyan_125Year_4
   जय गणेश रुग्ण सेवा
  • Rugna_Seva_Abhiyan_125Year_5
   जय गणेश रुग्ण सेवा
  • Rugna_Seva_Abhiyan_125Year_2
   गणेश रुग्ण सेवा अभियान
  • Rugna_Seva_Abhiyan_125Year_3
   गणेश रुग्ण सेवा अभियान
  • Rugna_Seva_Abhiyan_125Year_1
   गणेश रुग्ण सेवा अभियान