१ ऑगस्ट २०२२, सोमवार – विनायकी चतुर्थी, १ ऑगस्ट २०२२, सोमवार – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, २ ऑगस्ट २०२२, मंगळवार – नागपंचमी, ११ ऑगस्ट २०२२, गुरुवार – रक्षाबंधन, १५ ऑगस्ट २०२२, सोमवार – संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय रात्री ०९:४० वाजता (पुणे), १५ ऑगस्ट २०२२, सोमवार – स्वातंत्र्य दिन, १९ ऑगस्ट २०२२, शुक्रवार - जन्माष्टमी, २६ ऑगस्ट २०२२, शुक्रवार - बैलपोळा, ३१ ऑगस्ट २०२२, बुधवार – गणेश चतुर्थी (गणेश उत्सव)