१ मे २०२३, सोमवार – महाराष्ट्र दिन, ५ मे २०२३, शुक्रवार - पुष्टीपती विनायकी जयंती; वैशाख पौर्णिमा / शहाळे महोत्सव, ५ मे २०२३, शुक्रवार - सिद्धी जन्मोत्सव; वैशाख पौर्णिमा, ८ मे २०२३, सोमवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय रात्री ९:४८ वाजता, २२ मे २०२३, सोमवार - वैशाख शुद्ध तृतीया देश मंगलम्, २३ मे २०२३, मंगळवार - विनायकी चतुर्थी अंगारक योग

दगडूशेठ गणपती लाईव्ह दर्शनपहा

दिनांक १३ ते २४ ऑगस्ट २०२१ या काळात मंदिरात रंगकाम सुरु असल्याने
लाईव्ह दर्शन बंद राहील.

या डिजिटल माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता.

Visit E-Seva

ganesh geet gayan spardha

Visit E-Store

ganesh geet gayan spardha

सामाजिक कार्यास देणगी देण्यासाठीचा तपशीलदेणगी

सुस्वागतम्

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती—भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.

पुढे वाचा

आजची प्रतिमा

मंदिराचे वेळापत्रक


 • मंदिराच्या वेळा (दररोज) – स. ५ ते रा. १०:३० (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
 • मंदिराची वेळ (मंगळवार) – स. ५ ते रा. ११
 • सुप्रभातम आरती – स. ७.३० ते ७.४५
 • नैवेद्य आरती – दु. १.३० ते १.४५
 • मध्यान्ह आरती – दु. ३.०० ते ३.१५
 • महामंगल आरती – रा. ८.०० ते ९.००
 • शेजारती – रा. १०.३० ते १०.४५

संपूर्ण वेळापत्रक पहा

पुढे येणारे विशेषदिन


 • १ मे २०२३, सोमवार – महाराष्ट्र दिन
 • ५ मे २०२३, शुक्रवार – पुष्टीपती विनायकी जयंती; वैशाख पौर्णिमा / शहाळे महोत्सव
 • ५ मे २०२३, शुक्रवार – सिद्धी जन्मोत्सव; वैशाख पौर्णिमा
 • ८ मे २०२३, सोमवार – संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय रात्री ९:४८ वाजता
 • २२ मे २०२३, सोमवार – वैशाख शुद्ध तृतीया देश मंगलम्
 • २३ मे २०२३, मंगळवार – विनायकी चतुर्थी अंगारक योग